Tempo Accident: समृद्धी महामार्गाच्या कामाचा टेम्पो उलटला! भरधाव वाहनाच्या अपघातात २२ वर्षीय कामगार ठार, एक गंभीर जखमी

Purna Highway: झिरो फाटा–पूर्णा राज्य महामार्गावर भीषण अपघातात समृद्धी महामार्ग प्रकल्पातील एका कामगाराचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी. खड्ड्यांमुळे वाढते अपघात; नागरिकांची प्रशासनाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी.
Tempo Accident

Tempo Accident

sakal

Updated on

माटेगाव : झिरो फाटा-पूर्णा राज्य महामार्गावर बुधवारी(ता.पाच) सायंकाळी चारच्या सुमारास समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या वाहनाचा ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com