Chh. Sambhajinagar Crime: तीसगाव चौफुली येथे गुरुवारी (ता. १९) रात्री आई आणि सावत्र वडील एका तरुणीचा मृतदेह दिसणार नाही अशी पद्धतीने गादीत गुंडाळून रिक्षातून नेत होते. पोलिसांनी मृतदेहासह त्यांना ताब्यात घेतले होते.
बजाजनगर : तीसगाव चौफुली येथे गुरुवारी (ता. १९) रात्री आई आणि सावत्र वडील एका तरुणीचा मृतदेह दिसणार नाही अशी पद्धतीने गादीत गुंडाळून रिक्षातून नेत होते. पोलिसांनी मृतदेहासह त्यांना ताब्यात घेतले होते.