Beed News: बीड जिल्ह्यातील राजा हरिश्चंद्राचे एकमेव मंदिर; हजारो भाविकांने घेतले दर्शन, स्वप्नातील दानाची काय आहे अलौकिक कथा!

Thousands of devotees visit rare Harishchandra shrine: राजा हरिश्चंद्राच्या मंदिरात महाशिवरात्र महोत्सवाची भक्तिमय सांगता
Devotees Throng Beed Temple Linked to Legendary Dream Donation Story

Devotees Throng Beed Temple Linked to Legendary Dream Donation Story

Sakal

Updated on

-रामेश्वर गोंडे

वडवणी: सत्यवादी आणि न्यायनिष्ठ राजा म्हणून जगभरात ख्याती असलेले प्रभू रामाचे पूर्वज राजा हरिश्चंद्र यांचे विश्वात एकमेव मंदिर बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंप्री येथे आहे. स्वप्नात राज्य दान देणारा राजा अशी ओळख असलेल्या या महान राजाच्या पावन भूमीत गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या महाशिवरात्र महोत्सवाची सांगता आज सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात होत आहे. या निमित्ताने आयोजित महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविक या ठिकाणी दाखल झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com