

Dry Day
ESakal
छत्रपती संभाजीनगर - महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मतदानाचा दिवस आणि मतमोजणीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात सलग तीन दिवस ‘ड्राय डे’ पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.