esakal | CoronaUpdate : औरंगाबादेत आणखी ३६२ रुग्ण बरे
sakal

बोलून बातमी शोधा

 CoronaUpdate : औरंगाबादेत आणखी ३६२ रुग्ण बरे

औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी (ता.२४) आणखी ३१७ कोरोनाबाधितांची भर पडली.

CoronaUpdate : औरंगाबादेत आणखी ३६२ रुग्ण बरे

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२४) आणखी ३१७ कोरोनाबाधितांची भर पडली.अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ९५, ग्रामीण भागात ५२ रुग्ण आढळले. उपचारानंतर बरे झालेल्या आणखी ३६२ जणांना आज सुटी देण्यात आली. त्यात शहरातील २१६, ग्रामीण भागातील १४६ जणांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील बाधित
परिसर, कंसात रुग्णसंख्या ः देवपुरा, कन्नड (१), वाळूज (४), तीसगाव, वळदगाव (१), साजापूर (१), बजाजनगर (२), देवगिरीनगर, बजाजनगर (१), गजानननगर, बजाजनगर (१), महादेव मंदिर परिसर, एफडीसी कॉलनी (१), चिंचखेडा कन्नड (१), औराळा, कन्नड (१), फर्दापूर (१), माळीवाडा (१), बकवालनगर, नायगाव (२), रांजणगाव, नीलजगाव (५), पिंप्रीराजा (१), जयभवानीनगर, पैठण (१), वाहेगाव (१), रामनगर, पैठण (१), भालगाव, गंगापूर (१), नूतन कॉलनी, गंगापूर (१), लक्ष्मी कॉलनी (२), शिलेगाव (१), अकोली वडगाव (१), धानोरा, गंगापूर (१), शिवाजीनगर, सिल्लोड (१), शाहूनगर, सिल्लोड (१), भवन (६), चांदापूर सिल्लोड (१), टिळकनगर सिल्लोड (१), वीरगाव, वैजापूर (१), भाटिया गल्ली वैजापूर (१), चंद्रपालनगर, वैजापूर (१), रेणुकानगर, वैजापूर (१), गुरुदत्त कॉलनी, वैजापूर (१), पाटील गल्ली, गंगापूर (१), आडगाव कन्नड (१), करंजखेडा (२), सिद्धेश्वर विहार, कमलापूर (३), शेळके हॉस्पिटल, वाळूज (१), हनुमाननगर, कमलापूर (१), शिक्षक कॉलनी, रांजणगाव (१), औरंगाबाद (९), गंगापूर (१३), कन्नड (१४), खुलताबाद (२), सिल्लोड (१), वैजापूर (१२), पैठण (६), घाणेगाव (१), कमलापूर (१), रांजणगाव (१), वडगाव को. (१), अन्य (१), जेऊर (१), फत्तेपूर (३).

औरंगाबादच्या कोविड केअरमध्ये गुटखा आणि दारूही, रुग्णांचे अजब शौक

शहरातील बाधित
नंदनवन कॉलनी (३), फाजिलपुरा (१), हनुमाननगर (२), बन्सीलालनगर (१), मालननगर (१), एन-दोन, सिडको (१), एन-तीन सिडको (१), एमजीएम हॉस्पिटल परिसर (१), पुंडलिकनगर (१), साईनगरी, शहानूरवाडी (२), औरंगपुरा (१), ईटखेडा (२), वेदांतनगर (१), कोकणवाडी (१), वृंदावन कालनी (१), जालननगर (२), गुलमोहर कॉलनी (१), संभाजी कॉलनी (१), आविष्कार कॉलनी (१), शिवनेरी कॉलनी (१), पोलिस कॉलनी, टीव्ही सेंटर (१), एन-अकरा, हडको (२), सरस्वती कॉलनी (१), समाधान कॉलनी (२), शिवशक्ती कॉलनी (६), मेहेरनगर (१), उल्कानगरी (१), हरिसाल पार्क (१), सुधाकरनगर (१), एन-सात, सिडको (१), जयभवानीनगर (१), समर्थनगर (१), भावसिंगपुरा (२), नाईकनगर (१), टिळकनगर (१), बिल्डर सो., नंदनवन कॉलनी (१), म्हाडा कॉलनी (२), वसंतनगर (१), नवाबपुरा (१), एकतानगर (१), जटवाडा रोड (१), एन-बारा, भारतमातानगर (१), एन-अकरा, गजानननगर (१), पदमपुरा (२), जलालनगर (१), मिलिटरी हॉस्पिटल (३), सिडको (१), हडको (१), चिनार गार्डन (१), रामनगर (३) गोल्डन पार्क इमारत (२), बीड बायपास (१), वाणी मंगल कार्यालय परिसर (१), मयूर पार्क (१), घाटी परिसर (१), देवानगरी (१), एन-सहा, सिडको (१), गारखेडा परिसर (१), बालाजीनगर (१), पुंडलिकनगर (१),
देवळाई परिसर (२), सूतगिरणी चौक (१), स्वास्थ्य हॉस्पिटल (१), मुकुंदवाडी (१), छावणी परिसर (१), शहानूरवाडी (१), गारखेडा परिसर (१), अन्य (१) स्वामी विवेकानंदनगर (१), श्रीहरी सिडको (१), नवजीवन कॉलनी, हडको (२), मूर्तिजापूर (१), सारासिद्धी बीड बायपास (१) पडेगाव, मीरानगर (१).

संपादन - गणेश पिटेकर