Bombay High Court: ‘तीन तलाक’ विरोधातील गुन्हा खंडपीठात रद्द
three talaq case: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तीन तलाक प्रकरणातील तक्रार खारीज केली. या प्रकरणात ३१ ऑगस्ट २०२३ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये तीन वेळा तलाक दिल्याचा आरोप होता.