Drowning Incident : वेगवेगळ्या घटनांमध्ये बुडून तीन युवकांचा मृत्यू
Gangapur News : गंगापूर तालुक्यातील वैरागड येथे दोन युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला, तर माळीवाडा येथे आणखी एका युवकाने जीव गमावला. या घटनांनी हळहळ व्यक्त केली जात आहे.
गंगापूर : तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना वैरागड (ता. गंगापूर) येथे घडली. दरम्यान, माळीवाडा (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे घटनेत युवकाचा मृत्यू झाला.