bibi ka maqbara
sakal
छत्रपती संभाजीनगर - राज्याच्या पर्यटन राजधानीतच पर्यटनवाढीला शासनाकडून आडकाठी घातली जात आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी मिटमिटा भागातील नव्या प्राणिसंग्रहालयालगत जंगल सफारी करण्यासाठी २३ हेक्टर जमीन मिळावी, यासाठी महापालिकेचा चार वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. पण, हा प्रस्ताव मंत्रालयात धूळखात पडून आहे.