Emotional Student Story:अश्रू आवरत तिने दिली बारावीची परीक्षा; वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारानंतर गाठले परीक्षा केंद्र, कुटुंबावर दु:खाचा डोंगर!

Student courage despite family tragedy: वडिलांच्या निधनानंतरही शिवानीची जिद्द; गणिताचा पेपर देऊन दाखवली धैर्याची मिसाल
Courage in Crisis: Daughter Faces Board Exam After Father’s Demise

Courage in Crisis: Daughter Faces Board Exam After Father’s Demise

sakal

Updated on

जळकोट (जि. लातूर): जीवनात काही संकटे अशी असतात की, त्यातून बाहेर पडावे कसे, असा प्रश्न असतो. परीक्षेतील प्रश्न अभ्यास करून सोडविता येतात; पण जीवनातील काही संकटरूपी प्रश्नांना उत्तरच नसते. असाच काहीसा सुन्न करणारा प्रकार शिवानी माधव देवकत्ते हिच्याबाबत घडला. वडिलांच्या निधनाचे दुःख असताना अश्रूंना आवर घालत तिने बारावीचा पेपर दिला. अंत्यविधी आटोपून शनिवारी (ता.२१) सकाळी अकराला केंद्रात जाऊन तिने गणिताचा पेपर सोडविला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com