Train Stopped For Robbery Case : थरारक घटना! मानवत रोडवर सिग्नल यंत्रणा निकामी करून एक्स्प्रेस लुटली; महिला प्रवाशांचे दागिने लंपास

Why was the train stopped at Manwath Road? मानवत रोड येथे सिग्नलमध्ये बिघाड करून एक्सप्रेस थांबवून चोरट्यांनी महिला प्रवाशांचे दागिने लुटले. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
Manwath Road train incident Maharashtra

Manwath Road train incident Maharashtra

esakal

Updated on

मानवत : मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी (ता. १५) मध्यरात्री धक्कादायक प्रकार (train robbery in India at night) घडला. चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेत छेडछाड करून काकीनाडा–साईनगर एक्सप्रेस (१७२०६) जबरदस्तीने थांबवली आणि गाडीत प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे दागिने लुटून पसार झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com