Chhatrapati Sambhajinagar: सरकारी रुग्णालयात जखमींना 'टीटी'चं इंजेक्शन मिळेना, गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड

TT Injection Shortage Continues at Paithan Government Hospital: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शासकीय रुग्णालयात TT Injection चा सहा महिन्यांपासून तुटवडा असल्याने जखमी रुग्णांना खासगी मेडिकलमधून इंजेक्शन खरेदी करावे लागत आहे
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

पैठण: जखमी रुग्णांसाठी अत्यावश्यक मानले जाणारे टिटॅनस टॉक्साईड (टीटी) इंजेक्शन पैठण येथील शासकीय रुग्णालयात तब्बल सहा महिन्यांपासून उपलब्ध नसल्याचा प्रकार समोर आला आहे. परिणामी अपघातग्रस्त, शेतकरी, मजूर तसेच विविध कारणांनी जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी खासगी मेडिकलमधून इंजेक्शन खरेदी करावे लागत आहे. शासकीय आरोग्य व्यवस्थेत मूलभूत लस उपलब्ध नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com