Uninterrupted Power Supply : वाळूज महानगर, माळीवाड्याला अखंड वीज; तब्बल सव्वीस हजार ग्राहकांना दिलासा
Chh. Sambhajinagar : माळीवाडा व वाळूज महानगरातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्यासाठी ३३ केव्ही उपकेंद्रांवर नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : माळीवाडा परिसरातील १६ गावे तसेच वाळूज महानगरातील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने ३३ केव्ही उपकेंद्रांतील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ केली आहे.