
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला संलग्न महाविद्यालयांनी नॅक किंवा नॅक मूल्यांकन करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली नसेल तर पुढील शैक्षणिक वर्षात त्या महाविद्यालयांच्या पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाची क्षमता शून्य करू, असा इशारा कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी दिला आहे.