

Unseasonal Rains Destroy Cotton and Soybean Crops in Ambad, Pushing Farmers into Financial Crisis
Sakal
अंबड : जालना जिल्हयातील अंबड तालुक्यात अतिवृष्टी पाठोपाठ परतीचा पाऊस पाठ सोडायला तयार नाही. सध्या हिवाळा आहे की, पावसाळा हेच कळायला तयार नाही. निसर्गाचे दुष्ट चक्र उलटे फिरायाला लागले आहे. यामुळे शेतकऱ्याचे होत्याचे नव्हते होत चालले आहे.