Chhatrapati Sambhajinagar: वाढत्या तापमानात कूलर बाजार ‘हॉट’; विक्रेत्यांना दिलासा, उन्हाचा तडाखा वाढताच मागणीत उसळी

Desert Cooler Sales Surge in Usmanpura: छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान ४०°C पार, कूलरची मागणी जोरात; विक्रेत्यांना दिलासा, बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये निर्यात वाढली; सुरक्षा उपाय लक्षात ठेवा.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: मागील काही दिवसांपासून तापमान चाळिशीपुढे आहे. त्यामुळे शहरातील डेझर्ट कूलर उद्योगाला चांगले दिवस आले. विक्री वाढली आहे.शहरातून पुणे, धुळे, अमरावती, मालेगाव, परभणी, लातूर, मुदखेड, हडपसर, बारामती, मुंब्रा, अंधेरी, ठाणे, वाघोली, जामखेड आदी ठिकाणी तीन कोटी रुपयांच्या कूलरची निर्यात झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com