Vaijapur Accident death of sixteen-year-old girl in a truck
sakal
छत्रपती संभाजीनगर
Vaijapur Accident: ट्रकच्या अपघातात सोळा वर्षीय मुलीचा अपघाती मृत्यू
Latest Marathwada News: हा सर्व अपघाताचा थरार सीसीटीव्ही फुटेज सकाळ हाती लागला आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
Vaijapur latest News शहरातील म्हसोबा चौक परिसरातील सकाळी सहा वाजेच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात १६ वर्ष शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्रेया हरिचंद्र दुसाने वय (१६) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

