Vaijapur Bike Accident: दुचाकींच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू; वैजापूरच्या चोरवाघलगावजवळ अपघात
Bike Accident News: दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोघे ठार, तर दोन जण जखमी झाले. हा अपघात वैजापूर-गंगापूर मार्गावरील चोरवाघलगाव शिवारात शनिवारी सकाळी अकराला घडला.
वैजापूर : दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोघे ठार, तर दोन जण जखमी झाले. हा अपघात वैजापूर-गंगापूर मार्गावरील चोरवाघलगाव शिवारात शनिवारी (ता. २२) सकाळी अकराला घडला.