Illegal Sand Transport: वाळूच्या अवैध वाहतुकीमुळे अपघातात युवकाचा मृत्यू

Three Riders Injured; Driver Flees the Spot After Collision: वैजापूरातील डागपिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीमुळे टिप्परने दिलेल्या धडकेत युवकाचा मृत्यू झाला. पोलिस आणि महसूल विभागाच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर ग्रामस्थांचा तीव्र आरोप.
Illegal Sand Transport

Illegal Sand Transport

sakal

Updated on

वैजापूर : तालुक्यातील डागपिंपळगाव येथे वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी झाले होते. यातील गणेश सोमनाथ माळी (रा. डागपिंपळगाव) या तरुणाचा उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com