

Car Accident
sakal
वैजापूर : वैजापूर-खंडाळा रस्त्यावर रविवारी (ता. २१) रात्री उसाच्या ट्रॉलीला कारची जोरात धडक बसून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर इतर तिघे जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविले आहे.