

Chhatrapati Sambhajinagar
esakal
करमाड: छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील वरूड काजी (रामपूर शिवार) येथे रविवारी (ता. २२) मध्यरात्री सोलर उपकरणांच्या गोडाऊनला भीषण आग लागली. या दुर्घटनेत अंदाजे २५ ते ३० लाख रुपयांचे साहित्य जळून भस्मसात झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.