Viral Corruption Clip: वाह रे पोलिस! छत्रपती संभाजीनगरमध्ये १४ लाख घेतानाचा व्हिडिओ व्हायरल; कर्मचारी निलंबित, पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्षात..

Inspector shifted to control room after viral clip: छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश; १४ लाख घेतानाचा व्हिडिओ व्हायरल
Viral Video Triggers Suspension in Chhatrapati Sambhajinagar Police

Viral Video Triggers Suspension in Chhatrapati Sambhajinagar Police

Sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: बेगमपुरा पोलिस ठाण्याचा पोलिस कर्मचारी अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्या व्यक्तींकडून १४ लाख रुपये घेतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. या व्हिडिओत पोलिस निरीक्षक व पोलिस आयुक्त यांच्याही नावाचा उल्लेख कर्मचाऱ्याने केला आहे. या व्हिडिओवरून पोलिस खात्यातील हाप्तेखोरी चव्हाट्यावर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com