Exam Paper Burning: बीडमध्ये कॉपीचे गठ्ठे जाळतानाचे व्हिडिओ समोर; सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई होणार, शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ!

CCTV footage reveals exam paper burning case: बीडमध्ये कॉपी प्रकरणाचा गोंधळ; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे होणार कठोर कारवाई
CCTV footage captures alleged burning of exam copies in Beed, triggering official investigation.

CCTV footage captures alleged burning of exam copies in Beed, triggering official investigation.

Sakal

Updated on

बीड : कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रांवर सीसीटीव्ही, बैठे-भरारी पथके तैनात असली तरी ग्रामीण भागातील केंद्रांवरील कॉप्यांचा प्रकार सुरूच असल्याचे सोमवारी (ता. १६) बारावीच्या भौतिकशास्त्राच्या पेपरला समोर आले. पाडळशिंगी (ता. गेवराई) केंद्रावर कॉप्या पुरविण्यासाठी बाहेर गर्दी, कॉप्यांचे गठ्ठे जाळतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. शिक्षण विभागाने संबंधित केंद्र संचालकांकडून सीसीटीव्हीचा डीव्हीआर मागवून घेतला आहे. यापूर्वी चौसाळा (ता. बीड) केंद्रावर असाच प्रकार घडला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com