ncp sharad pawar party
sakal
छत्रपती संभाजीनगर - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसची महाविकास आघाडीसाठी बोलणी सुरू आहे. काँग्रेसने स्वतःसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीसाठीही जागा मागितल्या. त्यामुळे तिढा निर्माण झाला. परिणामी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहे.