Wall Collapse: विद्यापीठात वसतिगृहाची भिंत कोसळली; विद्यार्थी झोपलेले असताना मध्यरात्रीची घटना, कुणालाही इजा नाही
Education Crisis: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिवाजी महाराज वसतिगृहात रात्रीच्या सुमारास भिंत कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विद्यापीठ परिसर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज मुलांच्या वसतिगृहात शुक्रवारी (ता. एक) पहाटे पावणेदोनच्या सुमारास ४१ नंबर खोलीतील भिंत अचानक कोसळली.