

Sambhajinagar Industrial Gas Connection
esakal
छत्रपती संभाजीनगर: औद्योगिक क्षेत्राला आता गॅस टंचाईतून कायमची मुक्ती मिळण्याचे संकेत आहेत. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील १० मोठ्या कंपन्यांना गॅस जोडणी यशस्वीपणे सुरू करण्यात आली असून, औद्योगिक वापरासाठी ‘पीएनजी’चा (पाइप्ड नॅचरल गॅस) पर्याय आता उद्योजकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यांना आगामी आठवड्यात गॅस वितरण सुरू होईल.