Chhatrapati Sambhajinagar Crime
esakal
वाळूज (छत्रपती संभाजीनगर) : बाँड पेपरवर स्वतःचे मृत्युपत्र लिहून शिवणकाम करणारा टेलर बेपत्ता झाला. वडगाव कोल्हाटी येथील परमेश्वर रामनाथ ठोंबरे (वय ४१) यांचा घरमालकाशी वाद झाला होता. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याबाबत वाळूज पोलिसांत (Waluj Police) नोंद करण्यात आली आहे.