Washi Crime News : पवनचक्कीतील कॉपर केबल चोरी प्रकरण उघड; वाशी पोलिसांची कारवाई, ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Windmill copper cable theft case in Washi : वाशी पोलिसांनी पवनचक्कीतील कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत ४३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. १,५०० किलो केबलसह ट्रक व दुचाकी जप्त करण्यात आली. सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Windmill copper cable theft case in Washi

Windmill copper cable theft case in Washi

sakal

Updated on

वाशी : पवनचक्क्यांमधील कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीचा वाशी पोलिसांनी पर्दाफाश केला असून सुमारे ४३ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राञी उशीरा पर्यत सुरु होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com