Chhatrapati Sambhajinagar: प्रकल्पांत ४८ टक्के उपयुक्त पाणीसाठा; उन्हाच्या तडाख्यामुळे १४ दिवसांत सात टक्क्यांची घट

Water Levels in Large, Medium, and Small Projects: मराठवाड्यातील ९२२ जलप्रकल्पांत २६ एप्रिलपर्यंत उपयुक्त पाणीसाठा ४८ टक्के आहे. उन्हामुळे मागील १४ दिवसांत सात टक्क्यांची घट झाली आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकूण ९२२ प्रकल्पांत २६ एप्रिलअखेर चार हजार १५ दलघमी अर्थात, ४८.१० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. हीच टक्केवारी मागील वर्षी ३५.६९ टक्के होती, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com