नक्षत्रवाडी : छत्रपती संभाजीनगर फर्स्टच्या पुढाकाराने टीम ऑफ असोसिएशन्सच्या २० पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. २९) नवीन पाणीपुरवठा योजनेचा दौरा केला आणि कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला..यात सीएसएन फर्स्ट, सीएमआयए, मासिआ, सीआयआय, एजेव्हीएम, बिमटा, आटा, आयआयए, एमजेएसपी, कॅट, आयपीए आणि एमआरकेएस या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता..योजना कंत्राटदार जीव्हीपीआरच्या अधिकाऱ्यांनी यावेळी प्रकल्पाची माहिती दिली. जायकवाडी येथील जॅकवेलपासून पाहणीला प्रारंभ झाला..Chh. Sambhaji Nagar News : ‘पहिलीपासून तीन भाषा अभ्यासक्रमा’वर शिक्षणकट्टा .पैठण रस्त्यावरील विविध महत्त्वाच्या ठिकाणी योजना समजावून घेत नक्षत्रवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या जल शुद्धीकरण केंद्रात अभ्यास दौऱ्याची सांगता झाली. या दौऱ्यात जे काही विशेष मुद्दे निदर्शनास आले त्याबाबत विस्तृत अहवाल टीम ऑफ असोसिएशन्स महापालिका आयुक्तांना लवकरच सादर करेल..सीएसएन फर्स्टचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी या अभ्यास दौऱ्याचे नेतृत्व केले. हेमंत लांडगे यांनी इतर व्यवस्थापन बघितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.