

Chatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: शहरातील अॅडव्हान्स मेडिसीटी हॉस्पिटलमध्ये भिन्न रक्तगट असतानाही ५० वर्षीय रुग्णावर यशस्वी मूत्रपिंडरोपण करण्यात आले असून, पतीसाठी पत्नीने किडनीदान करून एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले असल्याची माहिती शनिवारी (ता.दोन) किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. आनंद भुक्तर यांनी दिली.