Gas Cylinder Blast : छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरातील दोन मजली बिल्डिंगमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला.
Gas Cylinder Blast

Gas Cylinder Blast

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर - शहरातील गारखेला परिसरातील पुंडलिकनगर येथील महारुद्र हनुमान मंदिराजवळ शनिवारी (ता. २०) पहाटे दोन मजली बिल्डिंगमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेत संपूर्ण घर जळून खाक झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com