Chhatrapati Sambhajinagar: सांगा, आम्ही जायचं कुठं?; खुद्द नगरसेविकांचा १० वर्षांनंंतरही महापालिकेत तोच सवाल

Decade-long Struggle for Sanitation Facilities: छत्रपती संभाजीनगरमधील महिला स्वच्छतागृह अद्याप अपूर्ण, नगरसेविकांचा आवाज उठवला, महापौरांनी प्रशासनाला आदेश दिला, सुरक्षित महिला शौचालय आवश्यक.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: ‘शहरातील महिला स्वच्छतागृहाच्या विषयावर पुन्हा एकदा सर्वपक्षीय नगरसेविकांनी आवाज उठविला. वर्षानुवर्षे महिला स्वच्छतागृहाच्या घोषणा होत असताना प्रत्यक्षात आजही ‘आम्ही जायचे कुठे’, असा प्रश्‍न महिलांना पडलेला असतो. दहा वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष अद्याप संपलेला नाही’, अशा शब्दांत नगरसेविकांनी संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com