Chh. Sambhajinagar : कामगार रुग्णालयात आता सर्वसामान्यांनाही उपचार

Medical Services : कामगार विमा योजनेतील रुग्णालये आता सर्वसामान्यांसाठीही खुली होणार आहेत. लवकरच ही सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
Chh. Sambhajinagar
Chh. Sambhajinagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत रुग्णालयात कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सेवा दिल्या जातात. आता सर्वसामान्यांवरही या रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. त्यादृष्टीने सध्या हालचाली सुरू असून, लवकरच याचा प्रारंभही होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com