Chh. Sambhajinagar Crime : नऊ तोळे सोने मोडले दुसऱ्याच्या नावाने, यशस्विनी पतसंस्थेच्या घोटाळ्याची न्यायालयात माहिती

Gold Scam : यशस्विनी महिला स्वयंसहायता गट सहकारी पतसंस्थेतील ४८ कोटींच्या घोटाळ्यात मुख्य व्यवस्थापक पवन अधाने अडकला आहे. बनावट बचत गट तयार करून त्याने पतसंस्थेच्या नावावर मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली.
Crime
Crimesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : यशस्विनी महिला स्वयंसहायता गट सहकारी पतसंस्थेतील ४८ कोटींच्या घोटाळा प्रकरणात पतसंस्थेचा मुख्य व्यवस्थापक पवन देविदास अधाने याला पुन्हा तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. गोरवाडे यांनी दिले. या घोटाळ्याशी संबंधित नऊ तोळे सोने दुसऱ्याच्या नावाने मोडल्याची माहिती न्यायालयात सादर करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com