farmers diesel supply in Yavatmal district
esakal
यवतमाळ : शेतकर्यांना डिझेलची आवश्यकता लक्षात घेता शेतकर्यांच्या ट्रॅक्टरच्या इंधन टाकीसह 40 लिटरच्या कॅनमध्ये डिझेल वितरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी (Yavatmal farmers diesel supply order) मंगळवारी (ता. 26) पेट्रोल पंप चालक व मालकांना दिले.