FDA Raid: 'येस फाइन बेकरी'चा परवाना तत्काळ निलंबित, एक्पायरी डेट ते लेबलिंगचाही घोटाळा; कामगार तंबाखू खातात

FDA Suspends Yes Fine Bakery Licence: छत्रपती संभाजीनगरातील 'येस फाइन बेकरी'वर अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत कथित स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी, लेबलिंगमधील अनियमितता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
FDA Raid

FDA Raid

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: अन्न व औषध प्रशासनाने येस फाइन बेकरीवर टाकलेल्या छाप्यात आरोग्याशी थेट खेळ करणारी गंभीर अनियमितता उघडकीस आली. अत्यंत अस्वच्छ उत्पादन परिसर, धूळ-कोळिष्टकांमध्ये तयार होणारे ब्रेड, कामगारांकडून उत्पादन विभागात तंबाखूचे सेवन, दुसऱ्या कंपनीच्या नावाने उत्पादनाची विक्री, तसेच अन्नसुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बेकरीचा अन्न सुरक्षा परवाना तत्काळ निलंबित केला.

Loading content, please wait...

Related Stories

FDA raid rumour in Satara
Food safety raid in Chhatrapati Sambhajinagar
Sweet Factory Raid News
Why was banned pan masala seized in Ratnagiri?
Marathi News Esakal
www.esakal.com