Bike Accident: उज्जैनहून परतीच्या वाटेवर काळाने गाठले; शिऊरचा योगेश ट्रकखाली चिरडून ठार
Road Accident: उज्जैन येथून देवदर्शन करून परतणाऱ्या शिऊर गावच्या दोन तरुणांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात योगेश चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र जखमी झाला आहे.