Chh. Sambhajinagar: “मैं जा रहा हूँ” असा मेसेज पाठवून २३ वर्षीय युवकाने संपवले जीवन; वाळूज एमआयडीसी परिसर हादरला
Young Laborer: रांजणगाव एमआयडीसीमध्ये २३ वर्षीय सुमित जासिराम चौहाणने जीवन संपवले. घरच्यांना पाठवलेल्या संदेशातून त्याचे आर्थिक ताण आणि वैयक्तिक मानसिक संघर्ष उघडकीस आले.
राजंणगाव शेणपुंजी : ‘मैं जा रहा हू, मेरे काम के पैसे एक लाख रुपये बनते है वो मालिक से ले लेना’ असा मेसेज घरच्यांना पाठवून २३ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना एमआयडीसी वाळूज परिसरातील रांजणगाव येथे बुधवारी (ता. १३) उघडकीस आली.