
छत्रपती संभाजीनगर : ठरावीक दोन ते तीन वर्षांनंतर इग्निशन बदलले नाही तर त्याला कोणतीही घासलेली चावी लागते, ही बाब हेरून तरुणाने बनावट चावीचा वापर करीत दुचाकी चोऱ्या सुरू केल्या. या आरोपीला सिडको पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने अटक केली असून, त्याच्या ताब्यातून दहा लाखांच्या पंधरा दुचाकी जप्त करण्यात आल्या.