Emotional Mother Story: आईला म्हणाला परत येतो...आलाच नाही; भरती प्रक्रियेदरम्यान तरुणाचा मृत्यू, पोलिस मैदानही हेलावले!

Candidate collapses During police selection process: पोलिस भरतीच्या स्वप्नाला मृत्यूची किनार; दीपकच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Tragedy Strikes Police Recruitment Drive as Young Candidate Collapses

Tragedy Strikes Police Recruitment Drive as Young Candidate Collapses

sakal

Updated on

-नितीन चव्हाण

बीड: ‘माझा वाघ खूप धडपड्या होता. रोज पहाटे पाचला उठून धावायला जायचा. आई, यावेळी नक्की पोलिस होऊनच येईन, तू काळजी नको करू, असं हसत म्हणायचा... पण माझा वाघ मला सोडून गेला’! हे शब्द आहेत जयश्री वाव्हळे या माउलीचे. आपला २६ वर्षीय मुलगा दीपकने पोलिस वर्दीत परत यावे, हे स्वप्न उराशी बाळगलेल्या या कुटुंबावर नियतीने घाला घातला आहे. परळी तालुक्यातील मांडखेल गावचा दीपक भास्कर वाव्हळे पोलिस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी पूर्ण केल्यानंतर मृत्युमुखी पडला आणि एका कष्टकरी कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com