Electric Shocksakal
छत्रपती संभाजीनगर
Electric Shock: वीजपंप बंद करताना अचानक शॉक; युवकाचा जागीच मृत्यू
Farm Accident: नाचनवेलमध्ये पोळा सणाच्या दिवशी संदीप चतरसिंग राजपूत याला विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. यापूर्वी त्याचे वडील आत्महत्या करून मृत्यूला गेला होते; संदीपच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला.
नाचनवेल : येथील संदीप चतरसिंग राजपूत (वय २३) या युवकाचा पोळा सणाच्या दिवशी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.