
फुलंब्री: तालुक्यातील तळेगाव येथील अतिक्रमण काढण्यासाठी तरुणाने सातशे फूट टॉवरवर चढून शनिवारी (ता.९) आत्मदहनाचा इशारा दिला. चार तासांच्या आंदोलनानंतर तहसीलदारांनी लेखी आश्वासन देत एका महिन्यात सखोल चौकशी करून कारवाई करण्यात असल्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर तरुण खाली उतरला.