Latur News: औसा-लामजना मार्गावर ४०.४७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; तेलंगणातील दोघांना अटक

स्थानिक गुन्हे शाखा, लातूर आणि औसा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत औसा-लामजना मार्गावरील हॉटेल पिनकोड परिसरातून ४०.४७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी तेलंगणातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
Latur police seize banned gutkha worth ₹40.47 lakh on Ausa Lamjana road and arrest two Telangana men

Latur police seize banned gutkha worth ₹40.47 lakh on Ausa Lamjana road and arrest two Telangana men

Sakal

Updated on

औसा : स्थानिक गुन्हे शाखा, लातूर व औसा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत औसा-लमजना मार्गावरील हॉटेल पिनकोड परिसरात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत ४० लाख ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तेलंगणातील दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com