शीतल बर्गे
नमस्कार मी शीतल बर्गे, सध्या सकाळ माध्यम समूहात बातमीदार म्हणून कार्यरत आहे. शहरातील विविध विषयांवर लेखन करून नागरी समस्यांना वाचा फोडणे यावर माझा भर असतो. वार्तांकनाच्या माध्यमातून नागरी समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील असते.
शैक्षणिक पाश्वभूमी -
सावित्रीबाई फुले विद्यापीठातून मी समाजशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.
माध्यम क्षेत्रातील अनुभव -
२०१९ पासून मी पत्रकारिता करत आहे. विशेषतः बाणेर, बालेवाडी या काॅस्मोपाॅलिटन उपनगर परिसरातील विविध विषय यशस्वीपणे हाताळले आहेत.