
Hingoli News
sakal
हिंगोली, ता. १६ :येडशी तांडा येथे भोजाजी नाईक प्राथमिक आश्रमशाळेच्या वसतिगृहामध्ये तीन दिवसांपूर्वी अनुचित प्रकार घडला. त्या प्रकरणात वसतिगृहाकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपावरून मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.