
वसमत: वसमत येथील बाळासाहब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राने तयार केलेल्या २ लाख हळदीच्या रोपांचे बुकिंग झाले असून गुरुवारपर्यत ता.3 मराठवाडा विदर्भातील शेतकन्यांनी जवळपास १.५ लाख रोपांची उचल केली आहे दीड महिन्याची तयार रोपे मिळत असल्यामूळे हळद लागवडीनंतर दीड महिन्याचा व्यवस्थापनाच्या खर्चात बचत झाली आहे.