Parbhani politics: परभणी जिल्ह्यातील प्रभावशाली नेते बाबाजानी दुर्राणी गुरुवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला नवी उभारी मिळण्याची शक्यता आहे.
परभणी : माजी आमदार आणि प्रभावशाली नेते बाबाजानी दुर्राणी गुरुवारी (ता. सात) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तशी घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.