Badnapur News : दुष्काळग्रस्त राजेवाडी, सोमठाण्यात राणे, मुंडे यांच्याकडून पाहणी

शेतकरी, मत्स्य व्यावसायिकांशी साधला संवाद, शेतकऱ्यांनी मांडली दुष्काळाची दाहकता
pankaja munde and nitish rane watching agriculture loss

pankaja munde and nitish rane watching agriculture loss

sakal

Updated on: 

बदनापूर - पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे आणि जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी (ता. २८) बदनापूर तालुक्यातील राजेवाडी व सोमठाणा परिसराला भेट दिली. साठवण तलाव व तलाव परिसराची पाहणी करून त्यांनी शेतकरी आणि मत्स्य व्यावसायिकांशी संवाद साधत दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com