लोक शिव्या देतील पण मलाच मतदान करतील; खासदार बजरंग सोनवणेंचं विधान

Beed MP Bajrang Sonwane बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय. आपण पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवणार असून निवडूनही येणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय.
Beed MP Bajrang Sonwane

Beed MP Bajrang Sonwane

Esakal

Updated on: 

राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. त्यातच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर करत आपला पुतण्या जयसिंग सोळंके यांना राजकीय वारसदार म्हणून पुढे केलं आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय. आपण पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवणार असून निवडूनही येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...