Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या २.९६ लाख विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी; २५ हजार विद्यार्थ्यांचे १.८८ कोटी रुपये परत

BAMU Returns Exam Fees to Students Through 51 Colleges: दिवाळीतही विद्यापीठाचे कार्यालय सुरू; ५१ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या शुल्काचा परतावा
Dr Babasaheb Ambedkar Marathwada University Waives Exam Fees for 296114 Students and Processes Refunds Worth 188 Crore

Dr Babasaheb Ambedkar Marathwada University Waives Exam Fees for 296114 Students and Processes Refunds Worth 188 Crore

sakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी बसलेल्या २ लाख ९६ हजार ११४ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळाला आहे. तर शुल्क भरलेल्या ५१ महाविद्यालयांतील २५ हजार ०७४ विद्यार्थ्यांचे शुल्क दिवाळी सुटीतही कार्यालय सुरू ठेऊन परत केल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.बी.एन.डोळे यांनी दिली.

Loading content, please wait...